ISBN/ISSN NO: 978-1-31231-222-7
Pages: 234
Paper Type: Natural
Edition: First
Publishing Year: 2019
Dr. Jyostna Kamble
अध्यापनाची प्रतिमानेही 1980 नंिर महाराष्ट्रािील अध्यापक प्रतिक्षणाि आलेली नवीन संकल्पना आहे. ब्रूस जॉइस यांनी याच काळाि महाराष्ट्रािील तिक्षण प्रतिक्षण महातवद्यालयाि व तवद्यापीठािील तिक्षणिास्त्र तवभागाि भेटी देऊन या तवषयावर चचाासत्रेघेिली, त्यानंिर िसेच सूक्ष्म अध्यापन संकल्पना आपण जिीच्या ििी सहजगत्या स्वीकारली, परंिु त्या प्रमाणे अध्यापनाची प्रतिमानेही संकल्पना स्वीकारली गेली नाही अध्यापनाची प्रतिमानेम्हणजे,कठीण ,गुंिागुंि असलेली व सखोल असलेली संकल्पना आहे.त्यामुळेतिक्षक आतण तिक्षक प्रतिक्षक या दोघांनाही त्याची भीिी वाटिे.